अजित पवारांचा मुलगा पार्थ पडला होता ह्या विदेशी अभिनेत्रीच्या प्रेमात, पुढे दोघांनी…

अजित पवारांचा मुलगा पार्थ पडला होता ह्या विदेशी अभिनेत्रीच्या प्रेमात, पुढे दोघांनी…

बॉलिवूड आणि तेथील सुंदर अभिनेत्र्यांचे मोठाले गँ’गस्ट’र, बिझनेसमॅन, मोठाले राजकारणी आणि त्या राजकारण्यांच्या मुलांशी सं’बंध असणे हे काय आपल्याला नव्याने माहित नाही. कित्येक अश्या अभिनेत्री बॉलिवूड मध्ये प्रवेश करतात आणि आपल्या सौंदर्यामुळे सगळीकडे थोड्याच वेळात चर्चेचा विषय बनतात. बऱ्याच वेळा ह्या अभिनेत्र्यांच्या सौंदर्यामुळे त्यांना प्रसिद्धी तर मिळते पण, काम मिळतेच असे नाही.

ह्या मोठाल्या पेज-३ च्या वर्तुळात, अभिनेता, अभिनेत्री, मॉडेल्स, राजकारणी, मोठाले नेते, मोठाले सरकारी अधिकारी, आणि गँगस्टर असे सर्वच येतात. जगात काहीही सुरु असले तरी, ह्या पेज-३ च्या चंदेरी दुनियेतील लोकांच्या पार्ट्या सुरूच असतात आणि तेथेच कित्येक नवीन नाते बनतात आणि तुटतात देखील. काही बनलेले नाते, आयुष्यभराची साथ देतात तर काही अगदी छोट्या काळातच संपुष्टात येतात. मोठाले राजकारणी आणि त्यांचे मुलं-मुली अश्या पार्ट्याना जातात हे काय आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. अश्याच पार्टी मध्ये एखाद्या मोठ्या राजकारण्याचे एखाद्या अभिनेत्रीवर किंवा मॉडेल्स वर मन येते आणि मग त्यांचे नाते सुरु होते.

बिपाशा बासू आणि समाजवादी पक्षाचे बडे नेते ह्यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. तशीच चर्चा महाराष्ट्राचे एक मोठे नेते आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे ह्यांच्याबद्दल देखील रंगली होती. मात्र, काही असे नाते असतात जे जुळतात पण त्याची चर्चा होत नाही. असेच नाते जुळले होते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांचा मोठा मुलगा पार्थ पवार आणि विदेशी मूळ असणारी अभिनेत्री मंदना करिमी ह्यांच्यामध्ये…

एका मोठ्या पार्टी मध्ये त्यांची ओळख झाली, आणि मंदना हिच्या सौंदर्यावर मोहून पार्थ व तिचे नाते मैत्रीपासून सुरु झाले असे काही लोकं सांगतात. मूळची इराणची असलेली मंदना हिचा २०११ मध्ये ललित तेहलान नावाच्या व्यक्तीसोबत विवाह झाला होता.

मात्र लग्नाच्या काहीच महिन्यात तिचा पती गे असल्याचे तिला समजले आणि तिने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिची ओळख, पार्थ पवार सोबत झाली आणि मैत्रीचे रुपांतर घट्ट नात्यामध्ये झाले. त्या दोघांना काही वेळा वेगवेगळ्या पार्टी मध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये देखील सोबत बघण्यात आलं होत. त्यांचे प्रेम अगदी घट्ट असं जुळलं होत, असे त्यांच्या जवळचे काही व्यक्ती सांगतात.

मात्र, पार्थ पवार ज्या कुटुंबातून येतो तिथे काही मर्यादांचे पालन करणे अनिवार्य आहे. पण, मंदना हिला त्याच वेळी ‘बिग बॉस’ आणि एकता कपूरच्या ‘क्या कूल है हम’ ह्या सिनेमाची ऑफर आली होती. त्यामध्ये तिने आपल्या करियर कडे जास्त लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.

त्यातच पार्थ आणि तिच्यामध्ये काही दुरावा आला. पार्थ ह्याने मंदना हिला बॉलिवूड सोडून देण्याचे बोलले मात्र, त्यावेळी समोर येत असलेले काम बघून मंदनाने त्यास नकार दिला. कोणत्याही नात्यामध्ये दोघे आपल्या मर्जीने आणि आनंदाने असणे महत्वाचे असते, म्हणून पार्थ व तिने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. काही वर्ष चाललेले हे नाते, संपले आणि त्यानंतर काही काळाने मंदना हिने गौरव गुप्ता ह्याच्यासोबत विवाह केला, मात्र तो विवाह देखील जास्त काळ टिकू शकला नाही.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *