एका कि’डनीच्या भरवशावर 82 वर्षीय आजीने केली को’रो’नावर मा’त : अशा प्रकारे झाल्या बऱ्या….

एका कि’डनीच्या भरवशावर 82 वर्षीय आजीने केली को’रो’नावर मा’त : अशा प्रकारे झाल्या बऱ्या….

को’रो’नाच्या म’हा’मा’रीमुळे सगळीकडे को’रो’नामुळे मृ’त्यूच्या वार्ता आपल्या कानी येत आहेत, त्यामुळे आपल्याला को’रो’ना झाला तर आपला देखील मृ’त्यू होईल का ह्याच भी’तीने रु’ग्णांचे मनोधैर्य खचत चाललेले आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र, अश्या बि’कट प’रिस्थितीमध्ये आपले मनोधैर्य खचू न देणे सगळ्यात महत्वाचे ठरते.

आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर को’रो’नासारख्या भ’यंकर आ’जा’राला देखील, तुम्ही हरवू शकता…अगदी प्रेरणा देणारे असे काही वयोवृद्ध, माघील काही दिवसात आपल्या समोर आले आहेत.. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने त्यांनी को’रो’नावर मात केली, ह्यात खास बाब की ते सर्वच वृद्ध आहेत तर काही शंभरीच्या आस-पास आहेत.. जगण्याची नवीन उमेद आणि नवीन प्रेरणा काय असते ते, ह्या नवीन आणि तरुण पिढीने शिकायलाच हवे…

दरेगाव येथील ५८ वर्षांच्या, लताबाई आत्माराम पाटील ह्यांना को’रो’नाची ला’गण झाली. एचआरसीटी चा’चणी मध्ये त्यांचा स्कोर १७.२५ इतका आला. हा स्कोर आल्यानंतर, त्वरित रु’ग्णालयात दा’खल करून त्या रु’ग्नांना, रे’मे’डिसीवी’र इं’जेक्शन आणि इतर म’हागडे औ’षधे देण्यात येतात.

मात्र, ज्यावेळी लताबाई ह्यांचा मुलगा ज्ञानेश्वर हा त्यांना दा’खल करण्यासाठी दवाखान्यात गेला तेव्हा केवळ चार बे’डसाठी, चारशे रु’ग्ण रांगेत उभे असलेले पहिले. आपल्या आईला, अश्या अ’वस्थेत आपण योग्य औ’षधोपचार देऊ शकत नाही ह्या विचाराने, ज्ञानेश्वर हताश होऊन ढसाढसा रडू लागले. आपल्या मुलाचे अश्रू बघून, लताबाई ‘मी ठीक आहे. मला काहीही झालं नाही ‘ असे म्हणू लागल्या.

डॉ’क्टरांनी दिलेली औ’षधे योग्य वेळात घेणे आणि सकस आहार यांच्यासह इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी को’रो’नाला मात दिली. केज तालुक्यातील ९० वर्षांच्या, पांडुरंग आगलावे ह्यांना दुसऱ्यांदा को’रो’नाने आपल्या वि’ळख्यात घेतले. को’रो’नाची दुसरी लाट अधिकच घा’तक आहे आणि, त्यातून वा’चणे अ’वघड आहे असे सगळीकडेच सांगितले आहे.

मात्र, पांडुरंग ह्यांची रो’ग-प्रतिकार क्ष’मता अ’तिशय उत्तम असल्यामुळे त्यांना ह्या आ’जाराला दुसऱ्यांदा देखील हरवले. बापूसाहेब डोके हे अहमदनगर मधील प्रचलित नाव आहे. त्यांच्या मातोश्रीनी आता जवळपास शंभरी गाठली आहे. त्यातच त्यांना, को’रो’नाची ला’गण झाली. या वयात को’रो’नासारख्या आ’जाराला ह’रवणे तसे अवघडच, मात्र डॉ’क्टरांचे योग्य औ’षधोपचार, आराम आणि प्रबळ इच्छाशक्ती ह्यामुळे त्यांनी ह्या आ’जाराला हरवले.

त्याचबरोबर, नागपुरमधील एका आज्जीने तर सर्वांनाच आ’श्चर्याचा सुखद ध’क्का दिला आहे. पुष्पलता नावाच्या आजी काही दिवसांपूर्वी नागपूर मधल्या दवाखान्यात दाखल झाल्या होत्या. ८२ वर्षांच्या पुष्पलता ह्यांना को’रो’नाची ला’गण झाली, त्यांना एकाच कि’डनी आहे त्यामुळे सर्वच डॉ’क्टरांना त्यांची खास चिंता होती.

मात्र, जीवन जगण्याची जिद्द, उत्तम आहार आणि डॉ’क्टरांचे औ’षधोपचार ह्यामुळे त्यांनी को’रो’नाच्या गं’भीर आ’जारावर देखील मात केली. एक- दोन दिवसांपूर्वीच त्यांना डॉ’क्टरांनी ठणठणीत बरे केले असून त्या आता त्यांच्या कुटुंबाकडे परतल्या आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *