कोरोनाकाळात आर्थिक समस्या होतील दूर, कोणत्याही राशीच्या व्यक्तींनी आजपासूनच करा ‘या’ ग्रंथाचे पारायण; २१ दिवसात होईल धनलाभ

कोरोनाकाळात आर्थिक समस्या होतील दूर, कोणत्याही राशीच्या व्यक्तींनी आजपासूनच करा ‘या’ ग्रंथाचे पारायण; २१ दिवसात होईल धनलाभ

सध्याच्या या कठीण कोरोनाच्या काळात खूप लोकांसमोर आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. शिवाय, रोजगाराचे साधन देखील कमी झाले आहेत. त्यामुळे आता नक्की काय करावं असा प्रश्न पडलेला आहे. श्रम करण्याची तैयारी आहे, मात्र योग्य संधीच मिळत नाहीये म्हणून योग्य रोजगार मिळत नाही, आणि योग्य रोजगार नाही म्हणून योग्य आमदनी नाही. तेव्हा आपण सहाजिकच उपाय शोधण्यात वेळ घालवतो कि नक्की काय करता येईल.

मात्र. तुमच्या श्रम आई कष्ट यांना योग्य सह देखील मिळायला हवी आहे. त्यासाठी, तुमच्याकडे सकारत्मक ऊर्जा आणि मानसिक पाठबळ असण्याची आवश्यकता आहे.आपल्या देवाच्या पुढे नतमस्तक झाल्यावर, तोच आपल्या सोबत असल्याची भावना देखील आपल्याला खूप मोठे पाठबळ आणि स्थैर्य देते.मात्र,सध्याची परिस्थिती बघता बरेच लोकं आपला धैर्य सोडत आहे. मात्र, या संकटकाळात धैर्य सोडता आपले कार्य करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

तुम्ही अनेक ठिकाणी वाचता, तुमच्या राशीनुसार आज या देवाची पूजा केलीय पाहिजे किंवा त्या देवाचे मंत्रउच्चारण केले पाहिजे. मात्र, सर्व मंत्र आणि सर्व विधी सगळ्यांना माहीतच असतील असे नाही. त्यामुळे केवळ एका ग्रंथाच्या पाठाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाठबळ, मानसिक स्थैर्य आणि धैर्य मिळेल. या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी कोणत्याही राशीचे, कोणत्याही जातीचे किंवा कशाचेही बंधन नाहीये. कोणताही व्यक्ती या ग्रंथाचे पाठ करू शकतात. फक्त या ग्रंथाच्या पारायण करताना काही कडक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

‘गुरुचरित्र’ आपल्या पैकी जवळपास सर्वानाच गुरूंचा महिमा ठाऊकच असेल. गुरुचरित्राच्या पारायण, केल्याने, गुरुच्या महिम्यानच्या स्तुतीचे वर्णन केल्याने अलभ्य असा लाभ प्राप्त होतो. तसे तर, गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी खास अशी वेळ नाहीये, मात्र काही मुहूर्त असे आहेत जेव्हा याचे पारायण सुरु केले तर विशेष परिणाम आपल्याला बघायला आणि अनुभवायला मिळतात. आजच्या दिवस त्यापैकी एक आहे. आज, चंद्रग्रहण झाल्यांनंतरचा पहिला दिवस आहे, आणि तो देखील गुरुवार आहे. तेव्हा आजच्या दिवसाचे खास असे महत्व आपल्या वेदांमध्ये आहे.

पारायण करण्याची विधी

संध्याकाळी स्वछ अंघोळ करा. त्यानंतर पूजेची जागा व्यवस्थित स्वछ करुन घ्या. कलशस्थापना करुन, दत्त गुरुचे नमन करा. दत्त गुरूंचे नमन झाल्यानंतर गुरुचरित्र परायणाचा संकल्प करा. तुम्हाला जमेल त्या दिवसांचा संकल्प करा. ७, ११, १५, २१ असे दिवसांचा संकल्प तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर मन लावून चरित्राचे पारायण सुरु करा.

पारायण करताना नियम

पारायण करताना काही नियमांचे पालन बंधनकारक आहे. आपल्या घरचे अन्न सोडून, इतर कुठलेही अन्न खाऊ नये. शक्य असल्यास परायणाचा एक वेळ निश्चित ठेवावा. शक्य असल्यास पारायण काळात जेवणात कांदा आणि लसूण खाऊ नये.

पारायण पूर्ण झाल्यानंतर,पिठलं-भाकरीचा नैवद्य सगळ्यात उत्तम. नाही तर काहीही गोडाचे, किंवा साधी साखर ठेवून देखील पारायण ची सांगता करावी. आलेल्या सर्व अडचणी, आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुम्हाला नवीन संधी नक्की उपलब्ध होईल.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *