दुर्दैव ! श्वासाअभावी तडफडत असलेल्या आईला वाचविण्यासाठी मुलीने तोंडाने पुरविला ऑक्सिजन, व्हायरल व्हिडिओ पाहून अश्रू होतील अनावर….

दुर्दैव ! श्वासाअभावी तडफडत असलेल्या आईला वाचविण्यासाठी मुलीने तोंडाने पुरविला ऑक्सिजन, व्हायरल व्हिडिओ पाहून अश्रू होतील अनावर….

संपूर्ण देशात को’रो’नाच्या म’हामा’रीने मृ’त्यूचे थै’मान मां’डले आहे. देशाची शान दिल्ली आणि जान मुंबई दोन्हीही सं’कटा’त सा’पडले आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ, उत्तर प्रदेश मध्ये देखील को’रो’नाचे सं’क्रमण वाढत आहे आणि तेथे देखील को’रो’नाचे रु’ग्ण वाढतच आहेत. तेथील प’रिस्थिती देखील गं’भीर होत आहे आणि प्रशासनाच्या हाताबाहेर जात असलेले दिसून येत आहे. तशीच एक अगदी का’ळजाचा घा’व घे’णार व्हि’डियो सध्या सगळीकडे वा’य’रल होत आहे.

काहीच दिवसांपूर्वी, आग्र्याचा एक फोटो समोर आला होता. एक महिला आपल्या पतीला घेऊन ऑटो मध्ये बसली होती. त्यावेळी ऑ’क्सिजन न’सल्यामुळे आपल्या पतीचे प्रा’ण वा’चवण्यासाठी, त्याला आपल्या तों’डाने ऑ’क्सिजन देण्याच प्रयत्न करत होती. मात्र, ऑ’क्सिजनच्या तु’डव’ड्यामुळे त्या रु’ग्णाने आपला प्रा’ण सो’डला. असाच एक व्हि’डीओ आता पुन्हा समोर आला आहे. बघणाऱ्यांच्या का’ळजाचा घा’व घेणारा हा व्हि’डियो बघून अतिशय खे’द व्य’क्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश मधील बहराईच येथील द’वाखान्यातील हा व्ही’डीओ आहे. को’रो’नाचे सं’क्रमण झालेली एक महिला द’वाखान्यात दाख’ल झाली होती. ऑ’क्सिजनच्या तु’टवड्यामुळे, त्या महिलेची स्थि’ती अजूनच गं’भीर झाली होती. त्या महिलेला त्वरित ऑ’क्सी’जनची अ’त्यंत आ’वश्यकता होती, मात्र द’वाखान्यात त्यावेळी ऑ’क्सिजन उपलब्ध नव्हते. त्यावेळी, आपल्या आईला प्रा’णवायू’साठी त’डफ’डत असलेलं बघून मुलीने आपल्या आईला वा’चवा’यचे प्रयत्न सुरु केले. आपल्या आईला तों’डाने फुक मा’रत ऑ’क्सिजन देण्याचा प्रयत्न तिने सुरु केला. आणि हाच व्हि’डियो आता सगळीकडे वा’यरल होत आहे.

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांनी काही दिवसांपूर्वी समोर येऊन, राज्यात पर्याप्त प्रमाणात ऑ’क्सिजन आहे आणि दवाखा’न्यात ऑ’क्सिजन बे’ड्स देखील उबलब्ध असल्याचे बोलले होते. मात्र, समोर येणारे चित्र त्याच्या अगदी उलटंच बघायला मिळत आहे. उत्तर प्रदेश मधील बऱ्याच ठिकाणांहून, ऑ’क्सिजनच्या तु’टवड्याचे समोर येत आहे. त्यामुळे रु’ग्णांचे प्रा’ण जात आहेत, आणि प’रिस्थिती दिवसेंदिवस बि’कट होत चालली आहे.

जिल्हा द’वाखान्या’च्या इ’मरजेंसी वॉ’र्ड मध्ये, एका महिला रु’ग्णाला श्वा’स घेण्यास त्रा’स सुरु झाला. त्यावेळी, आधीच ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे, दवाखान्याच्या प्रशासनाने देखील हात वर केले. त्या महिलेच्या दोन्ही मुली त्वरित ऑ’क्सिजन पुरवठा आपल्या आईला करण्यात यावा ह्यासाठी, द’वाखा’न्यात तेथील स्टाफ समोर हात-पाय जोडत विनवण्या करू लागल्या. पण, ऑ’क्सिजन उपलब्धच नाहीये म्हणून हॉ’स्पिटल प्रशासन देखील हतबल होते. त्यानंतर आपल्या जन्मदातील वा’चवण्यासाठी मुलींनी तों’डाने ऑ’क्सिजन देण्याचा प्रयत्न सुरु केला.
तों’डाने श्वा’स देऊन तरी आपल्या आईला वा’चवावे, अशी आशा धरून त्या आपल्या आईला तों’डाने श्वा’स देतच राहिल्या. काहीच वेळात, त्या महिलेचे श्वा’स का’यमसाठी थां’बले आणि तिचा मृ’त्यू झाला.

सध्या ह्यामध्ये सर्वात मोठा आ’रोप हा लावला जात आहे की, झालेला प्र’संग ल’पवण्यासाठी हॉस्पि’टल प्रशासन महिलेच्या कु’टुंबा’वर द’बाव टाकत होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रशास’नाने त्वरित त्या महिलेचा मृ’तदे’ह तेथून हलवला.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *