धक्कादायक ! आपले पोट भरण्याकरिता ‘येथे ‘लोक खात आहेत झाडांची पाने आणि टोळ, कारण ऐकून व्हाल थक्क..

धक्कादायक ! आपले पोट भरण्याकरिता ‘येथे ‘लोक खात आहेत झाडांची पाने आणि टोळ, कारण ऐकून व्हाल थक्क..

को’रो’ना व्हा’य’रस मुळे संपूर्ण जगामध्ये, हा’हाका’र मां’डला आहे. मृ’त्यूने जणू थै’मान’च मां’डलं आहे. सगळीकडेच को’रो’नाचे जागतिक सं’कट उभे आहे, त्यामुळे संपूर्ण जग एकत्रपणे ल’ढत आहेत. दिवसेंदिवस को’रो’नामुळे, सगळीकडेच प’रिस्थि’ती अतिशय भ’या’वह झाले आहे.

मात्र केवळ को’रो’ना ‘व्हा’यरसचा उ’द्रेकच नाही तर जगात असे काही देश आहेत जेथे उ’पास’मार व दु’ष्काळा’मुळे तेथील लोकांना जी’वा’चा धो’का निर्माण झाला आहे. नुकत्याच युनायटेड नेशन्स फूड एजन्सी कडून आलेल्या माहितीनुसार आफ्रिका देशामधील मादागास्कर येथे भ’यं’कर दु’ष्का’ळ पडला आहे. आणि येथे दु’ष्काळा’मुळे हजारो लोकांचे जी’व धो’क्यात आला आहे. आपले पोट भरण्यासाठी इथले लोकं वन्य पाने म्हणजेच घास-गवत आणि टोळ सारख्या गोष्टी खा’त आहेत.

गेल्याच आठवड्यात युनायटेड नेशन्स फूड एजन्सी कडून अहवाल आला आहे. आणि त्या आलेल्या अहवालाच्या नुसार, आफ्रिका येथील मादागास्करच्या लोकांना वन्य झाडे, तळमळीचे पाने व टोळ यासारखे पदार्थ खा’ण्यास भाग पडले आहे.

ह्या भागात प’रिस्थ’ती अ’तिशय गं’भीर झाली आहे. ह्या भागात धूळ आणि वा’दळा’मुळे आणि सर्व पिके पूर्णपणे न’ष्ट झाली आहेत. त्यामुळे इथे पिकांचे उत्पन्न च झले नाही, त्यामुळे येथे भू’कमा’रीची प’रिस्थ’ती उ’द्भव’ली आहे. इथले लोक भू’कमा’रीशी ल’ढत ज’गण्या करिता का’हीही खा’ण्यासाठी तै’यार आहेत. असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे वरिष्ठ संचालक आमेर दाऊद यांनी दिला आहे.

मेडागास्करमध्ये सर्व लोकं खा’त आहेत अगदी वि’चित्र गोष्टी.

ह्या भागात, पिकांचा समूळ ना’श झाला आहे. त्यामुळे इथे खाण्यासाठी योग्य असे काहीच पिकले नाही. त्यामुळे उ’पासमा’रीची प’रिस्थती येथे उदभवली. साहजिकच, आपले पोट भरण्यासाठी जो पर्याय समोर आला तो त्यांनी निवडला.

आमेर दौडी म्हणाले, ‘आम्हाला या सं’कटाचा तोडगा काढावाच लागेल, जर दक्षिणेकडील मेडागास्करच्या ह्या लोकांना अन्न उपलब्ध करून दिले नाही तर त्यांची कुटुंबे भु’के’ने व्याकुळ होऊन मर’तील. कित्येक लोकांचे जीवन पूर्णपणे उ’द्ध्व’स्त’ होईल.’ येथील लोकांना पोट भरण्यासाठी म्हणजेच अन्नासाठी कॅक्टसचे कच्चे फळ, झाडांची पाने वापरण्यास भाग पाडले आहे.

अ’त्यंत भ’यान’क प’रिस्थिती
दक्षिणेकडील मेडागास्कर येथील प’रिस्थिती अ’तिशय भ’यावह आहे. आमेर दाऊद ह्यांचे बोलणे आहे की संपूर्ण जगात अशी भ’यंक’र प’रि’स्थि’ती यापूर्वी कधीच नव्हती. त्यांच्याकडे खाण्यासाठी कोणतीही संसाधने नाहीत. ह्या भया’नक परिस्थ’तीमध्ये संपूर्ण जगाची तेथील लोकांची मदत करण्याची जबा’बदा’री आहे.

एकीकडे को’रो’नाच्या म’हामा’रीचे सं’कट आहेच, मात्र त्यामध्ये जगातील इतर भागात असणाऱ्या भी’षण परि’स्थतीकडे दु’र्लक्ष करता येणार नाही. माडागास्कर येथील, दु’ष्काळाची परि’स्थती अ’त्यंत भयं’कर आहे. त्यामुळे येथील लोकांना, मदत मिळणे आवश्यक आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *