बॉलिवूड पुन्हा हादरले ! ‘या’ दिगग्ज अभिनेत्याचे को’रो’नाने झाले नि’धन…ल’ष्कर सोडून असे केले होते बॉलिवूड मध्ये पदार्पण…

बॉलिवूड पुन्हा हादरले ! ‘या’ दिगग्ज अभिनेत्याचे को’रो’नाने झाले नि’धन…ल’ष्कर सोडून असे केले होते बॉलिवूड मध्ये पदार्पण…

को’रो’नाच्या दुसऱ्या ला’टेने, सर्वांनाच आपल्या वि’ळख्यात ज’खडले आहे. दररोज येणाऱ्या मृ’त्यूच्या बात’म्यांनी सगळीकडेच शो’कक’ळा आहे. बॉलीवूड च्या दिग्ग्ज अभिनेते आणि अभिनेत्रींना देखील को’रो’नाची लागण झाली होती. काहीच आठवड्यांपूर्वी रणबीर कपूर, आलीय भट, अक्षय कुमार, भूमी पेडणेकर इ बॉलीवूडच्या अभिनेते आणि अभिनेत्रींना को’रो’नाची ला’गण झाली होती.

भारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात येऊन तिथे कमाल करणारे अभिनेते विक्रमजीत कंवरपाल यांचं को’रो’नामुळे दुःखद नि’धन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये को’रो’नाचे ल’क्षण दिसत होते म्हणून चा’चणी केली असता त्यांना को’रो’नाची लागण झाल्याचे समोर आले होते.

को’रो’ना असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना दोन आठवड्यापूर्वी सेव्हन हिल्स हॉ’स्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते 54 वर्षांचे होते. बॉलीवूडचं नाही तर, साऊथच्या देखील अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होत. नव्याने सुरु असलेल्या वेब सिरीजच्या ट्रेंड मध्ये त्यांनी स्पेशल अप्स सारख्या मोठ्या वेब सिरीज मध्ये काम केलं होत.

त्याचबरोबर कसम, म’र्डर 2, पेज 3, आ’रक्षण, हे’ट स्टोरी अशा अनेक मालिका-चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता. विक्रमजीत कंवरपाल हे अभिनेते तर होतेच पण खूप लोकांना माहित नाही की ते, त्यापूर्वी ते सैन्यामध्ये कार्यरत होते. काही काळ सैन्यात काम केल्यानंतर त्यांनी तिथून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आणि ते अभिनयाकडे वळले होते.

२००३ पर्यंत ते सैन्यात कार्यरत होते. सिनेमा, मालिका आणि वेबसीरीज अशा तीनही व्यासपीठांमधून ते काम करत होते. स्पेशल ऑप्स, श्रीकांत बशीर, अवरोध आदी अनेक वेबसीरीजमध्ये ते झळकले होते. त्याचबरोबर साहो, पेज 3, गाझी अटॅक, 2 स्टेट्स, पाप, हिरोईन, कार्पोरेट आदी अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले होते.

भौकाल या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यांची अतिशय महत्वाची भूमिका होती. अभिनय करतानाच सैन्याचा गाढा अनुभव असल्यामुळे इतर अभिनेत्यांना अभिनयासाठी सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठीही कंवरपाल यांना पाचारण करण्यात येत असे.

विक्रमजीत ह्यांच्या अभिनयामुळे केवळ बॉलिवूड नाही तर साऊथ च्या सिनेमा मध्ये देखील त्यानी काम केले. काही हिंदी सिरियल्स मध्ये देखील त्यांनी काम केले होते. अनिल कपूरच्या २४ ह्या सिरीज मध्ये देखील ते झळकले होते. त्यांना वेब-सिरीज मध्ये काम करायला आवडत आहे असे त्यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते.

साऊथच्या सुपरस्टार सूर्या ह्याच्या अंजान ह्या सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केले. बाहुबली नंतर,साऊथ सुपरस्टार प्रभास च्या साहो ह्या सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केले होते. साऊथ च्या बऱ्याच सिनेमामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नि’ध’नाच्या बातमीने केवळ बॉलीवूडच नाही तर, टेलिव्हिजन आणि साऊथ इंडस्ट्री मध्ये देखील दुःखाची शो’कक’ळा पस’रली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *