१११वर्षांनी आलाय हा शुक्र योग, ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल खास परिवर्तन, मनातल्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार

१११वर्षांनी आलाय हा शुक्र योग, ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल खास परिवर्तन, मनातल्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार

तुमच्या पत्रिकेमध्ये असणारा शुक्र ग्रह कोणत्या स्थिती मध्ये आहे याचा तुमच्या संपूर्ण लग्न कुंडलीवर परिणाम होतो. कुंडली मध्ये जर शुक्र ग्रह प्रबळ स्थिती मध्ये असेल तर त्या व्यक्तीच्या वैवाहिक आयुषस्यता नेहमीच आनंद आणि स्थैर्य राहते. सोबतच वाहन खरेदी करण्याचे योग आता त्यांच्या पत्रिकेमध्ये आहेत. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये शुक्र ग्रह मजबूत स्थित मध्ये असतो त्यांना नेहमीच भौतिक सुखाचा आनंदद मिळतो. मात्र ज्यांच्या कुंडली मध्ये शुक्र चुकीच्या जागी आहे आणि प्रबळ नाहीये त्यांना भौतिक सुख प्राप्ती साठी खूप जास्त संघर्ष करावा लागतो.

आता शुक्र ग्रहाची दशा बदलली आहे. तेव्हा हा येणारा काळ या काही राशींसाठी उत्तम तर काही राशींसाठी संघर्ष घेऊन येणारा असेल.

मेष

द्वितीय आणि सातव्या भावाचा स्वामी मेष राशींच्या लोकांसाठी शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या साहस, पराक्रम आणि धैर्याचे कुटून होणार हा काळ आहे. आपल्या भावंडांकडून तुमचे तोंडभरून कौतुक होईल आणि तुमच्या साथीने त्यांचे अडलेले काम पूर्ण होतील. तुम्हाला एका खूप धैर्याच्या अश्या परिस्थितीचा सामना करावा लागेल मात्र तुमच्या सहसा मुळे तुम्ही त्यावर मात कराल आणि त्यामुळे गौरव प्राप्त होईल
तुमच्या आर्थिक अपरिस्थतीमध्ये कमालीचा सुधार होईल. तुम्ही करत असलेले सर्व व्यवहार तडीस लागतील. त्यामुळे कौटुंबिक स्थिती देखील उत्तम आणि प्रसन्न असे वातारण सगळीकडे राहील. आरोग्याच्या बाबतीत देखील चांगलाच सुधार तुम्ही अनुभवाल.
नोकरीमध्ये किंवा कामाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग आहेत. मात्र आपल्या मोठ्यांच्या आणि जाणकारांच्या सल्ल्यानेच पुढे पाऊल उचला.

वृषभ

वृषभ राशींच्या लोकांसाठी शुक्र,पहिल्या आणि सहाव्या घरचा स्वामी आहे. त्यामुळे धन, कुटुंब आणि प्रवास याबद्दल काही उत्तम अश्या गोष्टी तुमच्या समोर येतील. या राशीच्या लोकांना अचानकच धन लाभ होण्याचे दात संकेत दिसत आहे. घरात एखादं शुभकार्य कराल, त्यावेळी आपल्या जुन्या आणि दीर्घकाळ दूर असलेल्या नातेवाईकांना भेटण्याचा योग आहे. वाहन, जमीन किंवा घर खरेदीचे संकेत आहेत. व्यवहार उत्तम ओढतीने होऊन तुम्हाला त्यातून जास्तीत जास्त फायदा होईल.
नकोरीच्या जागी किंवा कामाच्या जागी तुम्हाला पाहिलेज तसे यश मिळणार नाही, मात्र त्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही. मात्र, विचार न करता कुठेही आणि कसलीही गुंतवूणक करू नका.
कुटुबांमध्ये सकारत्मक ऊर्जा राहून, तुम्हाला प्रसन्न वाटत राहील.कुटुंबामध्ये कोणत्या तरी सुखद वार्ता कानी येतील.

मिथुन राशि

मिथुन राशीच्या, शुक्र पाचव्या आणि बाराव्या घरात आहे. अगदी उत्तम अश्या भरभराटीचा काळ आता मिथुन राशीच्या लोकांसाठी सुरु झालेला आहे. भाग्याचा उदय होऊन तुमच्या राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रेम, नोकरी, व्यवसाय एकूणच सगळीकडे वृद्धीचा आणि भरभराटीचा काळ आहे.
आर्थिक व्यवहारांमध्ये कमालीचा फायदा होईल. तुम्हाला हवे असलेले पद किंवा सन्मान तुम्हाला या काळात प्राप्त होतील. विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ यश आणि प्रगती घेऊन आला आहे.
आरोग्याच्या थोड्या कुरबुरी राहतील मात्र, योग्य उपचाराने त्वरित तुम्हीच पुन्हा ठणठणीत व्हाल.
प्रेमामध्ये अत्यानंदाचा तुम्ही अनुभव घ्याल. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आजवर जी भावनिक साथ आणि प्रेम हवे होते ते तुम्हाला याच काळात प्राप्त होईल.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *