Mother’s Day : पहा बॉलिवूडच्या हॉ’ट आणि हेल्दी Mother आपल्या लाईफस्टाईलमूळे २० वर्षाच्या अभिनेत्रींना देतात टक्कर. नंबर ३ ची आहे ५५ वर्षाची

Mother’s Day : पहा बॉलिवूडच्या हॉ’ट आणि हेल्दी Mother आपल्या लाईफस्टाईलमूळे २० वर्षाच्या अभिनेत्रींना देतात टक्कर. नंबर ३ ची आहे ५५ वर्षाची

आई होणे हे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो, प्रत्येक स्त्रीला एकदा तरी आपण आई बनावे असे वाटतच असते. मात्र एक काळ होता, जेव्हा बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री मध्ये करियर मध्ये भरारी घेतलेल्या ह्या अभिनेत्री आणि मॉडेल्स आपली आई बनण्याची इच्छा मा’रत असे.

आपल्या करियर साठी आई होण्याच्या बाबतीत त्या टाळाटाळ करत असे. कारण, एकदा आई झालं की आपल्या श’रीराचा आकार ख’राब होतो असे त्यांना वाटतअसे. मात्र आता अगदी त्याऊलट अगदी आत्मविश्वासाने ह्याच अभिनेत्री किंवा मॉडेल्स आई बनून पुन्हा आपल्या आकारत येऊन अगदी हॉ’ट इमेज पुन्हा प्राप्त करतात.

त्याच्यासारखा फिटनेस असावा असे आपल्या देशातील प्रत्येक स्त्रीला वाटत असते आणि म्हणून त्या सोशल मीडियावर त्यांना फॉलो देखील करतात. मात्र ह्या, अगदी सुंदर आणि फिट बॉलिवूड मम्मी च्या फिटनेसचे सिक्रेट आज आपण बघू या..

सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री जिममध्ये तासंतास व्यायाम करतात. परंतु आई झाल्यानंतर मात्र त्याचं आपल्या फिटनेसकडे फारसं लक्ष राहात नाही.मात्र, आजकाल ह्या अभिनेत्री आपल्या लांना संभाळण्यासोबतच वेगवेगळे उपाय करुन स्वतःला फिट ठेवतात. हेल्दी लाईफस्टाईल सह प्रत्येक अभिनेत्रींच्या फिटनेसचे आहेत वेगवेगळे सिक्रेट. त्या आपल्या फिटनेसने व्यायाम, योग साधना करण्यासाठी सातत्यानं सर्वांना प्रेरणा देत असतात.

करीना कपूर :-करीना कपूर हि बॉलिवूडची ‘झिरो फिगर ‘प्राप्त केलेली पहिली अभिनेत्री आहे. मात्र, तिचे वजन हा नेहमीच सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. कधी अगदी फिट असणारी बेबो, मधेच जाड होते मात्र काहीच वेळात ती पुन्हा फिट होऊन सर्वाना अवाक करते. दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर करीना कपूरनं पुन्हा एकदा आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे.करीन कपूर योगा आणि शाकाहारी जेवण करत पुन्हा आपले फिटनेस प्राप्त करते. योग करणे तिला खूप आवडते, असे ती खूप वेळा मुलाखतींमध्ये बोलली देखील आहे.

मलायका अरोरा :-बॉलिवूडची मुन्नी, मलायका नेहमीच आपल्या फिटनेस साठी प्रसिद्ध राहिली आहे. सुरुवातीला मॉडेल म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणारी मलायका हिने लवकरच विवाह केला आणि त्यानंतर लवकरच तिला मुलगा देखील झाला. मात्र या सर्वांचा तिने आपल्या फिटनेस वर अजिबात फरक पडू नाही दिला.
मलायकाला १८ वर्षांचा मुलगा आहे परंतु तिचं फिटनेट पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणं क’ठीण जातं.

अनुष्का शर्मा :-तसे तर अनुष्का शर्मा हि सुरुवातीपासूनच फिट आहे. मात्र विराट सोबत लग्न झाल्यानंतर ती काहीशी अनफिट दिसत होती. नुकतंच अनुष्का शर्मानं काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र आता तिनं पुन्हा एकदा आपल्या फिटनेसकडे पुर्ण लक्ष वळवलं आहे. फिटनेस मुळे आपल्याला एक छान ऊर्जा भेटते आणि काम करायला उत्साह वाढतो असे ती बोलते. जिम सोबतच प्राणायाम करत ती आपल्या फिटनेस कडे लक्ष देत आहे.

शिल्पा शेट्टी :-शिल्पा शेट्टी आणि तिचा आकर्षक बांधा केवळ मुलांनाच नाही तर, कित्येक मुलींना देखील तिच्या मोहात पडते. अगदी सुंदर आणि आकर्षक असा बांधा आणि फिटनेस मुळे ती कायमच बॉलिवूड मध्ये चर्चेचा विषय बनली आहे. पहिले बाळ झाल्यांनतर २१ व्याच दिवशी तिने आपल्या फिटनेस कडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. जिम सोबतच योगा करुन शिल्पा स्वतःला नेहमीच अगदी हॉ’ट ठेवते. शिल्पा शेट्टीला दोन मुलं आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती व्यायाम करतेय व इतरांना देखील त्यासाठी प्रेरणा देतेय.

लिसा हेडन :-जेव्हा लिसा आई होणार होती तेव्हा तिच्या कडे खूप साऱ्या इंटरनॅशनल मॉडेलिंगच्या ऑफर होत्या. मात्र तिने आपण आई होणार आहोत त्यामुळे त्या, ऑफर ला नाकारले. मात्र, एका मुलाला जन्म दिल्यानंतर काहीच दिवसांत ती पुन्हा पॅरिस च्या फॅशन वीक मध्ये दिसली होती आणि तेव्हा ती अगदी फिट होती. लिसा हेडन लवकरच आई होणार आहे. परंतु गरोदर असतानाही ती योगा करताना दिसते.

ऐश्वर्या राय :-बॉलिवूड मध्ये आपल्या मातृत्वाला अगदी ग्लॅमरली झळकवण्याची सुरुवातच ऐश्वर्या ने केली होती. मात्र मुलगी झाल्यानंतर ऐश्वर्या राय कमालीची जाड झाली होती. कान्स मध्ये तिला बघून संपूर्ण जग थक्क झाले होते आणि त्यावेळी संपूर्ण जगभरात तिच्या वाढलेल्या वजनाचीच चर्चा होती. परंतु काही वर्षातच तिनं योग्य आहार आणि व्यायाम करुन आपलं वजन कमी केलं. त्यानंतर ती कारण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ ह्या सिनेमामध्ये आपल्या हॉ’टनेस ने चाहत्यांना अक्षरशः मोहात पाडले होते.

करिष्मा कपूर :-अभिनेत्री करिश्मा कपूर बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. परंतु, तिने तिच्या फिटनेसबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. तिला एका मुलगी आणि मुलगा आहे. मोठी मुलगी टिनेजर आहे, मात्र करिश्माचा योग्य आहार हाच तिचे फिटनेसचे रहस्य आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *